BVG चे संस्थापक श्री हणमंतराव गायकवाडांच्या 10 कोटी लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल करण्याच्या संक...

Get Started. It's Free
or sign up with your email address
BVG चे संस्थापक श्री हणमंतराव गायकवाडांच्या 10 कोटी लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल करण्याच्या संकल्पामध्ये आपण पुढील प्रकारे सहभागी होऊ शकता ! by Mind Map: BVG चे संस्थापक श्री हणमंतराव गायकवाडांच्या 10 कोटी लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल करण्याच्या संकल्पामध्ये आपण पुढील प्रकारे सहभागी होऊ शकता !

1. AgroTech

1.1. तालुका/जिल्हा वितरक/स्टॉकिस्ट बनने/नेमने

1.1.1. कमी गुंतवणुकीत गांव निहाय रिसेलर बनू/नेमू शकता

1.2. सेंद्रिय कृषि सेवा केंद्र सुरू करणे

1.2.1. SC-ST/Women StandUp India Scheme

1.2.2. प्रत्येक गावातील प्रभावी शेतकऱ्यांना bvg inputs विकू शकता

1.2.3. शेतकरी उत्पादक कंपनी fpo /गट/वि . कार्य. सोसा. यांना bvg inputs विकू शकता /outreach partner म्हणून नेमू शकता

1.3. नावीन्यपूर्ण संकल्पना, खते, औजारे, वितरण पद्धती सुचवू शकता

1.4. bvg inputs वापरुन तयार झालेल्या कृषि उत्पादनांचा पुनः bvg naturals ला पुरवठा करू शकता

1.5. स्वत:च्या शेतीत bvg inputs चा वापर करू शकता

1.6. Contract Farming साठी शेती सुचवू शकता

1.6.1. US Visit : Solapur Kulkarni 300 Acres

1.7. bvg inputs वापरणाऱ्या शेतकऱ्यांना सल्ला सेवा देऊ शकता.

1.8. पशुधन दुग्ध वृद्धी व गर्भधारणेसाठीच्या bvg उत्पादनांची विक्री, सेवा

1.9. परदेशात असलेल्या आपल्या संपर्कातून कृषी पूरक व वर्धक औषधे export करणे

2. Life Sciences

2.1. तालुका/जिल्हा वितरक बनने /नेमने

2.1.1. केमिस्ट - डॉक्टर - हॉस्पिटल चॅनेल

2.2. सोशल चॅनेल पार्टनर बनने/नेमने

2.2.1. संस्था, बँका , कारखाने, राजकीय व्यक्ति यांच्या द्वारे विक्री करणे

2.2.2. आयुर्वेदिक डॉक्टर, निसर्गोपचार केंद्र, पारंपारिक वैद्य यांचे जाळे विणणे.

2.3. नावीन्यपूर्ण औषधे, संकल्पना, सेवा, वितरण पद्धती सुचवू शकता. पारंपारिक औषधांचा सहकार्य करार करने

2.4. स्वत: साठी औषध खरेदी

2.5. bvg neutracitical उत्पादने स्वताच्या ब्रॅंड नेमने बनावून घेऊन विक्री करू शकता.

2.6. bvg Fresh विषमुक्त अन्न पदार्थ व आयुर्वेदिक औषधांच्या साखळीची फ्रँचायजी घेऊ शकता.

2.6.1. SC-ST/Women StandUp India Scheme

2.7. परदेशात असलेल्या व्यावसायिकांना/रुग्णांना आपल्या संपर्कातून औषधे export करणे

2.8. स्वतःच्या परिचित कंपन्यांच्या CSR द्वारे पोलीस बांधवांना/बाधित नागरिकांना शतप्लस औषध वितरित करणे

3. Food Park

3.1. प्लॉट खरेदी करू शकता

3.2. फूड प्रोसेसिंग कंपनी सुरू करू शकता. 5 Cr Subsidy

3.3. स्वतच्या ब्रॅंड नेमने मसाले, हळद,जॅम, पाणी repack करून घेऊ शकता

3.4. bvg च्या आदिरूची ब्रॅंडचे वितरण करू शकता

3.5. उपलब्ध शितगृह भाड्याने घेऊ/देऊ शकता

3.6. परदेशात असलेल्या आपल्या संपर्कातून फूड पार्क मध्ये उत्पादीत खाद्यपदार्थ, मसाले इ. export करणे

3.7. Govt Tenders/Export Orders मिळवणे

4. BVG India

4.1. आपल्या परिचित मोठ्या mnc/कंपनी/शासकीय विभाग/गृहनिर्माण संस्थांमध्ये विविध कामे मिळवून देण्यात मदत करणे.

4.2. शासन दरबारी अथवा थकीत बाकी मिळवून देण्यास मदत करणे

4.3. महानगरपालिका/राज्य शासन/केंद्र शासन यांच्या विविध टेंडर नोटिसा लक्षात आणून देणे.

4.4. भविष्यात : bvg ची franchisee घेऊन व्यवसाय करणे

5. Naturals

5.1. शेतकऱ्यांना bvg ची हर्बल उत्पादने वापरण्यास मार्गदर्शन करणे

5.1.1. शेतकरी उत्पादक संस्था व गटांना प्रोत्साहित करणे

5.2. उत्पादित विषमुक्त माल शेतकऱ्यांकडून एकत्रित करणे

5.2.1. collection केंद्रात मालाचे महिला बचत गटांच्या मदतीने sorting करणे

5.3. एकत्रित केलेला कृषिमाल bvg natural च्या शहरी वितरण केंद्रा पर्यंत पोहोचवणे. scm

5.4. शहरी वितरण केंद्र व्यवस्थापन करणे

5.5. bvg Naturals ची franchisee सुरू करणे

5.5.1. Naturals च्या franchisee पासून ते ग्राहकाच्या घरी माल पोहोच करणे

5.5.2. franchisee ते इतर दुकाने, भाजीविक्रेते, किराणा माल दुकानदार यांना पुरवठा करणे

5.5.3. franchisee चे outlet विविध सोसायटी मध्ये सुरू करणे

5.5.4. परिसरातील राजकीय/सामाजिक नेत्यांच्या आठवडे बाजारमध्ये outlet करणे तसेच नेत्यांनी निवडलेल्या सोसायटयांमध्ये पुरवठा करणे

5.5.5. विविध भाज्यांची बॉक्स करून घरपोच सेवा देणे

5.5.6. विविध माल /फळ/धान्यांचे महोत्सव घेणे.. उदा . ज्वारी, गहू, आंबा महोत्सव

5.5.7. franchisee ला आवश्यक असलेल्या designs, shoppee designs, banner designs तयार करणे व प्रिंट करून पुरवठा करणे.

5.6. शेतकरी ते ग्राहक यंत्रणेचे समन्वयन करणे

5.7. स्वतच्या फेसबुक/whatsapp ग्रुप वर प्रमोशन करणे

5.8. App तयार करणे

5.9. विविध App द्वारे विषमुक्त माल विकणे

5.10. विषमुक्त माल मोठ्या प्रमाणात विकत घेऊन bvg फूड पार्क मध्ये असलेल्या शितगृहात ठेवणे व चढया दरात विकणे

5.11. विषमुक्त माल bvg च्या फूड पार्क मध्ये असलेल्या कंपन्यांना कच्चा माल म्हणून पुरवणे

6. घरकाम करणाऱ्या महिलांना सामाजिक सुरक्षा मिळवून देणे

6.1. घरकाम करणाऱ्या स्त्रियांचा डेटाबेस तयार करणे

6.2. विविध संघटनांना संपर्क साधून उद्युक्त करणे

6.3. बिझनेस मॉडेल तयार करणे

6.4. स्त्रियांची नोंदणी करणे

6.5. स्त्रियांना सक्षम करणाऱ्या कोर्सेसची निर्मिती करणे

6.5.1. Health Oriented House Cook : Kishor Raktate

6.6. शासन दरबारी विविध योजना मंजूर करून आणणे

6.7. महिलांच्या उत्पन्नात वाढ करणाऱ्या ideas शोधणे

7. BVG Employee 2 Entrepreneur

7.1. CoBuying

7.2. Selling of Masala & essential home products to employees

7.3. Setting Up Counters/Outlets at Various Companies where we serve

8. संकल्पामध्ये आम्ही Social Media वापरुन कसे सहभागी होऊ शकतो

8.1. U may promote/share various posts, stories,videos published by BVG

8.2. U may post product testimonials in written, video format on various platforms

8.3. U may add/invite Ur own friends,followers to various BVG pages/groups

8.4. U may forward WhatsApp posts to Ur groups/lists

9. 100 देशात BVG

9.1. परदेशस्थ मित्र/नातेवाईकांचे संपर्क एकत्रित करणे

9.2. परदेशी मित्रांचे WhatsApp Group बनवणे

9.3. परदेशस्थ मित्रांना bvg च्या कार्याविषयी अवगत करणे

9.4. bvg व हणमंतराव गायकवाड यांच्यावर विविध लेख स्थानिक वर्तमानपत्रे व Social Media वर प्रसिद्ध करणे

9.4.1. Maharashtra Mandals

9.4.2. AISEC

9.5. त्या त्या देशातील प्रख्यात विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना संशोधन प्रकल्प म्हणून अभ्यास करायला लाऊन केस स्टडी प्रसिद्ध करणे

9.6. ज्या verticals मध्ये bvg काम करते, त्या त्या verticals च्या उद्योग,व्यवसाय,सेवा ई संघटनांमध्ये प्रचार,प्रसिद्धी सुरू करणे, त्या संघटनांचे सदस्यत्व घेणे.

9.7. biz verticals मधील नामांकित 3 कंपन्या व उद्योजकांशी जवळीक करून bvg ची माहिती देणे

9.7.1. CII, FICCI : Mr Dave

9.8. Biz TieUps , jv करून देणे.

10. संकल्पात कोण कोण सहभागी होऊ शकते

10.1. Entrepreneurs,Consultants,Professionals

10.2. Import-Exporters

10.3. Domain-Subject Experts

10.4. Inter/National Students, Interns, Volunteers

10.5. Traditional/Organic Farmers & Producers. FPOs

10.6. Doctors from various disciplines

10.6.1. Ayurveda, Herbal, Organic Promoters

10.7. Businessmen, Industrialists

10.8. International Business Conveners/CCIs

10.9. Social Workers, Social Entrepreneurs, NGOs,Opinion Makers,CSR Officers

10.10. Activist, Journalists,Civil Society Organisations, Domestic Labor Orgns, Advocacy Orgns, Social Media Volunteers

10.11. Animal Husbandry Doctors/Practitioners, Cow Lovers,Milk Dairies,Infertility Clinics

10.12. Digital Aggregators

10.13. GreenTV Channel : Mr Dave

11. संकल्पामध्ये कशा प्रकारे सहभागी होऊ शकता

11.1. Voluntarily

11.2. Renumeration

11.3. Commission

11.4. Business Tieups, JV

11.5. Consultation/Proff. Fees

11.6. On job basis. Pay per go

11.7. Barter

11.8. Job/Part-time

11.9. Outsourced

12. Vision: To positively impact 10 Crore lives, in 100 countries by 2030 though disruptive innovations !