डबा
by deepali tasgaonkar
1. पोळीचे रोल
1.1. चटणी-तेल
1.2. तूप-साखर
1.3. चीज-भाज्या
2. पुऱ्या / घारगे / सारनोऱ्या ई.
2.1. घारगे
2.2. तिखट मिठाच्या पुऱ्या
2.3. सरानोऱ्या
3. पराठे, थालीपीठे ई.
4. साबुदाण्याची खिचडी
5. शिरा / सांजा / पोहे / उपमा
6. लाडू
6.1. दाण्याचा
6.2. पोळीचा
6.3. खजुराचा
6.4. बेसनाचा
6.5. कणकेचा
6.6. डिंकाचा
6.7. तिळाचा
7. चिक्की
7.1. दाण्याची
7.2. काजूची
8. भात, पुलाव, Fried Rice
8.1. पुलाव
8.2. दही-भात
9. Sandwich
9.1. Jam-Bread
9.2. Butter-Bread
9.3. Cheeze Bread
9.4. Veg Sandwich
10. इडली - डोसा ई.
10.1. इडली
10.2. डोसा
10.3. उतप्पा
10.4. वाफोळी
11. फळे
11.1. संत्र
11.2. केळे
11.3. चिकू
11.4. अंजीर
11.5. सफरचंद