प्राथमिक विद्यामंदिर, मांडा

Get Started. It's Free
or sign up with your email address
प्राथमिक विद्यामंदिर, मांडा by Mind Map: प्राथमिक विद्यामंदिर, मांडा

1. डिजीटल वर्ग

1.1. डिजीटल फळा

1.2. स्वयंअध्यनाची सोय

2. शैक्षणिक सहल

2.1. ऐतिहासिक ठिकाणे

3. क्रीडा स्पर्धा

3.1. वैयक्तिक

3.2. सांघिक

4. हस्ताक्षर स्पर्धा

4.1. उतार्याचे सुवाच्य लेखन

5. महिला पालक क्रीडा स्पर्धा

5.1. वैयक्तिक

6. पाठांतर स्पर्धा

6.1. विविध स्तोत्रे

7. आंतरशालेय क्रीडा स्पर्धा

7.1. वैयक्तिक

7.2. सांघिक

7.3. बौद्धिक

8. महिला पालक प्रबोधन(व हळदीकुंकू)

8.1. बोधपर व्याख्याने

9. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन

9.1. तोंडी व लेखी परिक्षेचे रेकाॅर्ड

10. वर्षातुन चार वेळा पालकसभा

10.1. मुलांच्या अभ्यासाविषयी चर्चा

11. स्नेहसंमेलन

11.1. नृत्य

12. वक्तृत्त्व स्पर्धा

12.1. थोरांची माहिती/ओळख

13. पालक शिक्षक संघ सहल

13.1. समाजकार्ये करणार्या संस्थांना भेटी

14. मोफत पाठ्यपुस्तके

14.1. मराठी व सेमीसाठी

15. आंतरशालेय मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धा

15.1. प्रत्येक इयत्तेला दहा श्लोक

16. राष्ट्रीय सणांचे आयोजन

16.1. स्वातंत्र्य दिन

16.2. प्रजासत्ताक दिन

16.3. महाराष्ट्र दिन

16.4. जयंत्या/पुण्यतिथ्या

17. एक वर्षआड स्नेहमेळावा

17.1. नृत्यकला

18. एक वर्ष आड प्रकल्प

18.1. अभ्यासाशी निगडित विषयावर

19. सेमी इंग्रजीची सोय

19.1. गणित

19.2. परिसर अभ्यास

20. ट्रेन्ड शिक्षक

20.1. डि.एड्. व शासनाचे प्रशिक्षण