आवश्यकतावाद (Essentialism)

Get Started. It's Free
or sign up with your email address
आवश्यकतावाद (Essentialism) by Mind Map: आवश्यकतावाद  (Essentialism)

1. आवश्यकतावाद व सातत्यवाद 1.तत्त्वमीमांस - सातत्यवाद (Perennialism) व आवश्यकतावाद (Essentialism) हे या शतकास उद्यास आलेले नवे विचार संप्रदाय या संप्रदायाच्या मुळाशी अध्यात्मवाद किंवा आदर्शवाद यांच्यापेक्षा सर्वस्वी वेगळी अशी मूलभूत तत्त्वमीमांस नाही.

2. पुरस्कर्ते

2.1. विल्यम बॅगले ( William Bagley). माॅयकेल डेमिशोविच (Michael Demiashevich).इ.विचारवंतांनी 1938 साली अमेरिकन शिक्षणाच्या प्रगतिसाठी मूलत:कमिटी ही संस्था स्थापन केली.

3. कार्यवादी सिध्दान्ताना तात्विक पातळीवरुन विरोध करण्यात प्रथम सातत्यवादाने पुढाकार घेतला.या विरोधी आघाडीत सातत्यवादाचा पाठपुरावा करणारा आणखी एक विचार संप्रदाय म्हणजे आवश्यकतावाद (Essentialism)

3.1. तत्वज्ञान शाखाप्रमुख 3 आहेत. 1.तत्त्वमीमांस 2.ज्ञानमीमांस 3.मूल्यमीमांसा

4. शैक्षणिक सिद्धांत - आवश्यकतावादाचा उगम शैक्षणिक चळवळीतून झाला. 1.भाषा.तर्कशास्त्र.गणित इ.या विषयांतील व सर्वांना जीवनावश्यक असे घटक प्रत्येकाला कार्यक्षम नागरिक होण्यासाठी शिकविले जावेत. 2.विद्यार्थिंची बौद्धिक पातळी वाढायला हवी. 3.व्यक्तिगत अनुभवातून यथार्थ शिक्षण मिळू शकते या आधुनिक विचारसरणीवर आवश्यकतावाद्यांचा विश्वास नाही.

5. ज्ञानमीमांसा- ज्ञानमीमांसेच्या बाबतीत मात्र हे दोन्ही संप्रदाय बर्यच प्रमाणात आदर्शवादी विचारसारणीचा अवलंब करताना दिसतात.

6. मूल्यमीमांस मुल्यांच्या बाबतीत हे दोन्ही संप्रदाय काही प्रमाणात आदर्शवादाचे अनुकरण करतात.