Blogging lecture: 2
by Omkar Gore
1. ट्रॅफिक
1.1. कोणता टॉपिक निवडायचा हे सांगितले जाईल.
1.2. माय क्रो निश टॉ पिक म्हणजे काय?
1.3. लो Competition टॉपिक कसा शोधावा?
2. कीवर्ड रिसर्च
2.1. कीवर्ड म्हणजे काय?
2.2. Keyword Research कसे करायचे ?
2.2.1. लो Competition कीवर्ड कसे शोधावे?
2.3. Competition रिसर्च कशी करायची?
2.3.1. competitor कीवर्ड ओळखणे आणि त्यांचे विश्लेषण करणे
2.4. Keyword Difficulty and Competition
2.4.1. कीवर्ड डिफीकल्टी स्कोर समजून घेणे
2.4.2. विशिष्ट कीवर्डसाठी स्पर्धेचे मूल्यांकन करणे